Published on Mar 09, 2021
Happy Valentine Day 2021 in Marathi : Valentine's Day, also called Saint Valentine's Day or the Feast of Saint Valentine, is celebrated annually on February 14. Valentine's week comprises a total of 8 days.
The first day of Valentine's week starts from Rose Day followed by Propose Day, Chocolate Day, Teddy Day, Promise Day, Hug Day, Kiss Day, and ends on February 14 with Valentine's Day.
1. जवा झालं लगीन शेवंतीच
बिघडली ना आपली लईन
ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी
अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन
हवललो नाई,पेलो नाई वाईन
जुदाई आपण केली राव सईन
भाकर धकून रायली दोन टाईम
अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन
मानतो आपण आय,मी माईन
कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन
डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ
रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन
2. १४ फेब्रुवारी काय आहे????
.
.
जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY !!
.
.
ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY !!
.
.
जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY !!
3. तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे. :)
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!! ;)
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
4. डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! :-)
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
5. मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
6. VALENTINE DAY SMS MARATHI
JIVNACHYA WATEWAR KALYANCHE BANDH FUTUN JATAT
WAHUN JATE SAHWASACHE PANI
TARIHI MAITRICHA ANKUR TAG DHARUN RAHTO
KARAN BHIJAT RAHTAT TYA AATHAVANIE.
HAPPY VALENTINE DAY
7. Chehra Ticha Sundar Hota
Ekach Kes Bhurkat Hota,,
Othala Jaaun Bhidat Hota
Majhya Peksha To Bhagyavan Hota....
8. मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
9. तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे. :)
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!! ;)
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
10. जवा झालं लगीन शेवंतीच
बिघडली ना आपली लईन
ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी
अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन
हवललो नाई,पेलो नाई वाईन
जुदाई आपण केली राव सईन
भाकर धकून रायली दोन टाईम
अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन
मानतो आपण आय,मी माईन
कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन
डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ
रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन
Each year on February 14th, many people exchange cards, candy, gifts or flowers with their special “valentine.” The day of romance we call Valentine’s Day is named for a Christian martyr and dates back to the 5th century, but has origins in the Roman holiday Lupercalia.
There are a number of Saints called Valentine who are honoured on February 14. The day became associated with romantic love in the Middle Ages in England.