Published on Mar 04, 2023
https covid19 scertmaha ac in 11 : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता ११ वी साठीची प्रवेशप्रक्रिया सद्यस्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये इयत्ता ११ वी च्या उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालये सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइव्ह) च्या माध्यमातून निशुल्क स्वरूपामध्ये तासिका / वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तरी यासाठी विद्यार्थ्यांनी सदरच्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी.
भारत सरकारने ‘आयुषमान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या राज्यामध्ये आयुषमान भारत उपक्रमांतर्गत SCHOOL HEALTH AND WELLNESS कार्यक्रम औरंगाबाद, बीड, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित शाळांमध्ये राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून online प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी निकषाप्रमाणे प्रत्येक शाळेतील प्रशिक्षणार्थीं मुख्याध्यापक व दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्री) यांनी या लिंकद्वारे दिनांक १५ डिसेंबर २०२० रात्री १२ वाजेपर्यंत नावे नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी केलेल्या मुख्याध्यापक व दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्री) प्रशिक्षणार्थीचे माहे डिसेंबर २०२० मध्ये ONLINE प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे सदर लिंकमधील माहिती वेळेत व अचूक भरावी.
सहभाग नोंदवा
Maharashtra Board board's Class 10th 2020 exam result can be checked by sending SMS – Format is given below.
MH<exam name> <Seat No.> – and send it to 57766
The board has cancelled the pending exam of Geography subject which was postponed owing to coronavirus pandemic. In mahresults.nic.in 2020 SSC, students will be awarded average marks for the Geography exam.
• Amravati
• Aurangabad
• Kolhapur
• Konkan
• Latur
• Mumbai
• Nagpur
• Nashik
• Pune
To pass Maharashtra SSC exam, 35% marks are needed by the students. Qualifiers in the exam can then download their mark sheet from the digilocker. Check more details on Maharashtra SSC result 2020 from this page.
The state board has clarified that the students will be given average marks of all other papers for their cancelled geography paper. Marks of five other SSC papers will be taken into consideration to draw an average score for the cancelled paper. The board will apply a similar rule in case of a vocational subject exam for differently abled students.
Here, in this session, we have discussed the list of details present on the result. The students can have a look at them below.
• Name of the Conducting Body
• Examination Name
• Student’s Name
• Roll Number
• Registration Number
• Date of Birth
• Father’s Name
• Mother’s Name
• Subject Code and Name
• Marks of the Individual Subject (Written and Practical)
• Total Marks Scored
• Total Obtained Marks
• Percentage Scored
• Status of Result: Pass or Fail
• Total Number of Students: 17,66,000
• Total Number of Male Students: 9,89,000
• Total Number of Female Students: 7,76,000
• Overall Pass Percentage: 75%
• Pass Percentage of Male Students: 72.18%
• Pass Percentage of Female Students: 82.82%
• Number of Students Scoring 100% marks : 20
• Number of Students Scoring above 90% marks : 25,941
• Best Performing District
• Konkan - 88.38%
• Pune - 82.48%
• Nagpur - 67.27%
• Aurangabad - 75.20%
• Mumbai - 77.04%
After the Maharashtra SSC result is declared, those who qualify the board exam by obtaining minimum passing marks will be issued mark sheet and other certificates by the board. Qualified candidates can download Maharashtra SSC mark sheet online from the board’s website or digilocker.
To download the mark sheet for Maharashtra SSC board exam, you may follow the instructions as provided below –
Visit the official website of Digilocker at digilocker.gov.in.
Next, the students need to log in using username and password or Aadhaar number.